शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर खड्डयात कोसळून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:55 IST

जळगाव - भरधाव वेगात जात असलेले वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मोहाडीजवळ रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात कोसळल्याची घटना सोमवारी ...

जळगाव- भरधाव वेगात जात असलेले वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मोहाडीजवळ रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली़ दरम्यान, ट्रॅक्टरखाली दबल्यामुळे चालक विनोद महारू मालचे (४०, रा़ मोहाडी) याचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सोमवारी सकाळी वाळू भरल्यानंतर ट्रॅक्टर घेवून विनोद मालचे हा चालक नागझिरी शिवाराकडून मोहाडी गावाच्या दिशेने भरधाव निघाला होता़ त्यातच मोहाडी गावाजवळ रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी मोठ-मोठे खड्डे खोदण्यात आले आहे़ विनोद हा भरधाव वेगात ट्रॅक्टर घेवून जात असताना अचानक त्या खड्डयाजवळ ट्रॅक्टरचे ब्रेक लागले व अन् ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्षणात त्या आठ ते दहा फुट खोल खड्डयात कोसळले़अन् विनोदचा जागीच मृत्यूखड्डयात ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळल्यानंतर चालक विनोद मालचे हा देखील ट्रॅक्टरखाली दाबला गेला़ त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेवून एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली़ त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक विशोल सोनवणे, रतीलाल पवार, नीलेश भावसार, जितेंद्र राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढला़क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढले बाहेरआठ ते दहा फुट खोल खड्डयात ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळल्यामुळे ते बाहेर काढण्यास नागरिकांसह पोलिसांना अडचणी येत होत्या़ अखेर सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर खड्डयातून बाहेर काढण्यात आले़ दुसरीकडे विनोदचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेवून त्याच्यावर शवविच्छेदन केले़ नंतर कुटूंबीयांना मृतदेह ताब्यात देण्यात आले आहे़ याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव