शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील बंदीस्त नाट्यगृहाचे ९० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:34 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी केली अचानक पाहणी

ठळक मुद्देपडदे, खुर्च्यांचे किरकोळ काम, एसीची तपासणी (ट्रायल)बाकीनाट्यगृहाचे काम पूर्ण न झाल्याने नववर्षांचा उद््घाटनाचा मुहूर्त टळला होता

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - महाबळ रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या बंदीस्त नाट्यगृहाची शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अचानक भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. दरम्यान, नाट्यगृहाचे ९० टक्के काम झाले असून किरकोळ काम बाकी असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.या बंदीस्त नाट्यगृहाचा नववर्षाच्या मुहूर्तावर शुभारंभ होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र नाट्यगृहाचे काम पूर्ण न झाल्याने हा मुहूर्त टळला होता.त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी निंबाळकर अचानक नाट्यगृहात पोहचले. या वेळी त्यांच्यासोबत जैन उद्योग समुहाचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अमर जैन आदी उपस्थित होते.या वेळी त्यांनी नाट्यगृहाचा आतील भाग, समोरील रस्ता तसेच येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.येथे अजूनही येथील पडदे, खुर्च्यांचे किरकोळ काम, एसीची तपासणी (ट्रायल)बाकी आहे.दरम्यान, ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात येत असले तरी नाट्य गृहाचे काम बाकी असल्याने त्या दिवशी उद््घाटन शक्य नाही.

टॅग्स :Jalgaonजळगावentertainmentकरमणूक