शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

भुसावळचे बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश खानापूरकरांचे कोरोनाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:35 IST

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश मनोहर खानापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले.

ठळक मुद्दे१५ दिवस दिला कोरोनाशी लढागरिबांचे मसिहा असलेल्या डॉक्टरच्या मृत्यूने हळहळ

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील आयएमए व ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश मनोहर खानापूरकर (वय ६४) यांचे २८ रोजी पहाटे कोरोनाने निधन झाले. १५ दिवस कोरोनाशी लढा दिल्यानंतर त्यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनाने मृत्युमुखी पडलेले ते भुसावळ शहरातील पहिले डॉक्टर आहेत.गरिबांचे मसिहा अशी ओळख असलेले डॉ.उमेश खानापूरकर हे ११ आॅगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना १३ रोजी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. २८ रोजी पहाटे रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्याजवळ पत्नी व मुलगी होते.सायंकाळी त्यांचे चिरंजीव डॉ.समीर खानापूरकर मुंबईत दाखल झाले. रात्री त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ.सुषमा खानापूरकर, मुलगा बालरोगतज्ज्ञ डॉ.समीर खानापूरकर, मुलगी फिजिओथेरपी डॉ.रश्मी कुलकर्णी, सून डीएनबी मेडिसिन डॉ.गौरी खानापूरकर, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ