शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:35 IST

...तर रावेरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार नाही

जळगाव : जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला सुटणार नसल्याचे समजताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रावेरची जागा कॉग्रेसलाच मिळावी आणि या ठिकाणी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन केले.या आंदोलनात युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष परवेज पठाण, अल्पसंख्यांक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जाकीर बिसमिल्ला बागवान, दीपक बाविस्कर, युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शाकीर खान, जाकीर खान, महिला महानगर अध्यक्षा अरुणा पाटील, शाम कुलकर्णी, योगेश माळी, दीपक पाटील, मधू धोबी, अविनाश शेळके, कल्पना सैंदाणे, संजीवनी खामकर, सरुबाई साळवे, वंदना नन्नवर सहभागी झाले होते....तर रावेरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार नाहीरावेरची जागा काँग्रेसला मिळाली नाहीतर काँग्रेस कार्यकर्ते रावेर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका परवेज पठाण यांनी आंदोलन प्रसंगी मांडली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.रावेरबाबत आज निर्णय - जयंत पाटीलरावेर लोकसभा मतदार संघाविषयी अद्याप चर्चा सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. याप्रश्नी रविवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

टॅग्स :Politicsराजकारण