शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यातील वरखेडी सरपंचपदी डॉ.सरला चौधरी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:14 IST

वरखेडी येथील सरपंचपदी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांची सोमवारी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देडॉ.सरला चौधरी स्वीकारणार दुसऱ्यांदा सूत्रेएकमेव अर्ज आल्याने झाली निवड बिनविरोधसरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी पद आरक्षित

 वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील सरपंचपदी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांची सोमवारी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.मावळत्या सरपंच सीमा धनराज पाटील यांनी ठरल्यानुसार एक वर्षाच्या कार्यकाळानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी हे पद आरक्षित आहे.सरपंच पद रिक्त असल्याने १२ फेब्रुवारी २०१९ च्या मासिक सभेत प्रभारी सरपंच म्हणून संतोष दौलत पाटील यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित काळासाठी १८ मार्च रोजी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.डॉ.सरला चौधरी या दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान होत असून, याआधीदेखील २००८ मध्ये त्यांना सरपंचपदाचा बहुमान मिळाला होता.यावेळी अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी भाग वरखेडीचे वरद विठ्ठल वाडेकर हे होते. सरपंचपदासाठी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांचे एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सीमा धनराज पाटील, लता गजानन पाटील, उषा ज्ञानेश्वर सोनार, मंगला नाना पाटील, कलाबाई श्रावण भोई तर ग्रामपंचायत सदस्य संतोष दौलत पाटील, सागर दिलीप धनराळे, कुंदन ईश्वरलाल चौधरी, दीपक शिवाजी बागुल, जगदीश पंढरीनाथ चौधरी हे उपस्थित होते.निवडणूक कामी ग्रामविकास अधिकारी विजय पाटील तथा ग्रामपंचायतीचे लिपीक शेनफडू बोरसे यांनी मदत केली. यावेळी गजानन पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर सोनार, विजय भोई, राकेश पाटील, डॉ.जितेंद्र चौधरी, प्रकाश चौधरी, भोकरी गावच्या सरपंच सलमाबी रशीद काकर, भोकरी ग्रा.पं.सदस्य रशिद शब्बीर काकर, दिलीप चौधरी, गणेश पाटील, चंदू पाटील, भानुदास पाटील, पंकज पाटील आसिफ काकर, जमील पठाण, दुगार्दास सोनार आदी उपस्थित होते. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, हवालदार उत्तम बावस्कर यांनी बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPachoraपाचोरा