शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.शांताराम पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:19 IST

मुख्याध्यापक डॉ.शांताराम दाजीबा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पारोळा, जि.जळगाव : न्यू पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मोंढाळे पिंप्री संचलित आदर्श विद्यालय, पारोळा येथील मुख्याध्यापक डॉ.शांताराम दाजीबा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ७५व्या अधिवेशनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सांगलीचे संभाजी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, सचिव आदिनाथ थोरात, उपाध्यक्ष जे.के.पाटील, व्ही.जी.पोवार, हरिश्चंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गौरवपत्र, सन्मान चिन्ह या पुरस्कारात देण्यात आले. अधिवेशनास राज्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.डॉ.शांताराम पाटील यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, अरुण पवार, डॉ.निकम, बी.झेड.पाटील, अशोक पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघ, पारोळा तालुका मुख्याध्यापक संघ, पारोळा तालुका माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहेन्यू पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्या वर्षा पाटील, व शिक्षकवृंदांनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :SchoolशाळाParolaपारोळा