शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:45 IST

जळगाव : रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन यांची तर मानद सचिवपदी शशी अग्रवाल यांची निवड करण्यात ...

जळगाव : रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन यांची तर मानद सचिवपदी शशी अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.

रोटरीत डॉ.रेखा महाजन गेल्या २० वषार्पासून डॉ. रेखा महाजन रोटरीत सक्रीय असून त्यांनी विविध कमिटींच्या चेअरमन पदासह उपाध्यक्ष व प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून कार्य केले आहे. आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात गेल्या १८ वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. आर्यन इको रिसोर्टच्या संचालिका असून रोटरी मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी महाजन यांच्या त्या पत्नी आहेत. मानद सचिवपदी निवड झालेल्या शशी अग्रवाल यांनी रोटरी मिडटाऊन मध्ये महिला समिती प्रमुख पदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. एस.के.आॅईल मिलच्या त्या संचालिका आहेत.अशी आहे कार्यकारिणीनूतन अध्यक्ष डॉ. महाजन यांनी घोषित केलेल्या कार्यकारिणीत प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.विवेक वडजीकर,आयपीपी डॉ. उषा शर्मा, उपाध्यक्ष मनोज पाटील, सहसचिव संजय सिंग, कोषाध्यक्ष विनोद मल्हारा, कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून डॉ.के.सी.पाटील, दिलीप गांधी, अनिल एम.अग्रवाल, किशोर सुर्यवंशी, अनिल डी. अग्रवाल, शंकरलाल पटेल, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ.अभिनय हरणखेडकर, डॉ. रवी महाजन, रमेश जाजू, तर सल्लागार म्हणून आनंद खांबेटे, डॉ. सुमन लोढा, संजय पाटील आदींचा समावेश आहे.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव