शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

अमळनेरच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी अ.भा.लायनेस क्लबच्या अध्यक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:02 IST

डॉ.मंजिरी कुलकर्णी यांची अखिल भारतीय लायनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली.

अमळनेर, जि.जळगाव : येथील डॉ.मंजिरी कुलकर्णी यांची अखिल भारतीय लायनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली. ग्वाल्हेर येथे रविवारी २६ राज्यातील ८०० डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटस यांच्या उपस्थितीत शानदार समारंभात हा निर्णय झाला.अमळनेर सारख्या आडवळणाच्या छोट्या गावाला प्रथमच इतका मोठा बहुमान मिळाला आहे फ. डॉ.मंजिरी कुलकर्णी यावेळी म्हणाल्या की, मधुमेहाविरुद्ध खूप मोठी लढाई छेडणे आणि मधुमेहाबद्दल व्यापक जनजागर करणे फ, क्लबची सदस्य संख्या वाढविणे हे माझे मुख्य लक्ष्य असेल.डॉ.कुलकर्णी यापूर्वी लायनेस क्लबच्या मल्टिपल चेअरमन होत्या, तर त्यांचे पती डॉ.रवींद्र कुलकर्णी हेही लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल आहेत. इतके मोठे बहुमान प्राप्त केलेले हे एकमेव दाम्पत्य आहे, हे विशेष. हे दाम्पत्य अमळनेर येथेच वैद्यकीय सेवा करतात. मात्र खूप वेळ ते लायनिझमच्या सेवेत व्यतीत करतात.दरम्यान, डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्या या निवडीबद्दल अमळनेरसह राज्याच्या लायन्स परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर