शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात डॉ.जगदीश पाटील यांचा पालिकेकडून ठरावाद्वारे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 18:41 IST

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर काम करणाऱ्या डॉ.जगदीश पाटील यांचा सन्मान म्हणून पालिका माध्यमिक शिक्षण समितीने अभिनंदनाचा ठराव केला आहे.

ठळक मुद्देभुसावळ पालिकेच्या इतिहासात प्रथमच अभिनंदनाने शिक्षकाचा सन्मानराज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर काम केल्याबद्दल कौतुक

भुसावळ, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर काम करणाऱ्या डॉ.जगदीश पाटील यांचा सन्मान म्हणून पालिका माध्यमिक शिक्षण समितीने अभिनंदनाचा ठराव केला आहे. शिक्षण सभापती मंगला आवटे, माजी सभापती अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्राथमिकचे माजी शिक्षण सभापती अ‍ॅड.तुषार पाटील व माजी सभापती राजेंद्र आवटे यांच्या उपस्थितीत डॉ.पाटील यांना अभिनंदन ठरावाची प्रत देण्यात आली. पालिकेच्या इतिहासात प्रथमच असा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आहे.पालिका संचलित दयाराम शिवदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असताना डॉ.जगदीश लक्ष्मण पाटील यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथील मराठी विषयासाठी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून गुणवत्तेच्या आधारे निवड झाली होती. त्यांनी इयत्ता आठवी व दहावी पाठ्यपुस्तक निर्मितीत काम केले आहे. त्यांची ही निवड पालिका व शाळा यांच्यासाठी गौरवाची बाब असल्याने त्यांचा सन्मान म्हणून पालिकेच्या माध्यमिक शिक्षण समितीने थेट प्रोसिडींगवर ठराव घेत अभिनंदनाचा ठराव संमत केला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ