शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चाळीसगावातून भाजपकडून डझनभर इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 13:10 IST

जळगावला घेणार श्रेष्ठींची भेट

चाळीसगाव, जि. जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाळीसगावातून भाजपच्या उमेदवारीसाठी डझनभर इच्छुक जळगाव येथे रविवारी दुपारी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेणार आहेत.विधानसभा निवडणुकीचा बिगूल केव्हाही वाजू शकतो अशी चिन्हे असल्याने चाळीसगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून इच्छुकांचे मोठे शक्तिपदर्शन सुरु आहे. विशेष म्हणजे यासाठी विविध कार्यक्रमांसोबत उपक्रमांचा राबताही सुरु आहे.शनिवारी या इच्छुकांची ‘बायोडाटा’ अपडेट करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे चित्र होते. मध्यंतरी चाळीसगावातील भाजपाच्या जुन्या पदाधिका-यांनी पत्रपरिषदेत ‘जुन्या कार्यकर्त्यांना’ उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणीही केली आहे.भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. संजीव पाटील हे चाळीसगावसह पाचोरा - भडगाव मतदार संघातून इच्छुक आहेत. चाळीसगावमधून भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, नगरसेवक सुरेश स्वार, माजी जि.प.सदस्य धर्मा वाघ, नगरसेवक राजेंद्र चौधरी, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती संजय भास्कर पाटील, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचीव डॉ. विनोद कोतकर, सतीष दराडे, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.सुनील राजपूत, युवा उद्योजक किशोर पाटील ढोमणेकर आदी इच्छुक म्हणून गाठीभेटी घेणार आहेत. अन्य काही इच्छुकांनी आपले मनसुबे स्पष्ट केले नसले तरी थेट गाठीभेटीसाठी ते उपस्थित राहू शकतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव