शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:01 IST

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते.

जळगाव/धुळे: जिल्हा बँकेच्या २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. ११ जागा माघारीनंतर बिनविरोध झाल्या होत्या. भुसावळच्या जागेव्यतिरिक्त ९ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, श्यामकांत सोनवणे, मेहताबसिंग नाईक, शैलजा निकम व ॲड. रोहिणी खडसे विजयी झाले. रावेर सोसायटी गटातून माजी आमदार अरुण पाटील यांचा अवघ्या एका मताने धक्कादायक पराभव झाला. जाहीर माघार घेतलेल्या जनाबाई महाजन (२६ मते) विजयी झाल्या. आहेत. भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे विजयी झाले. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्वपक्षीय शेतकरी पॅनलने १३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले. 

लातूरमध्ये देशमुख यांचा बोलबालाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सहकार पॅनलमधील १८ उमेदवार विजयी झाले. १० जण यापूर्वीच बिनविरोध आले. १९ जागांपैकी केवळ एक जागा चिठ्ठीवर विरोधकांना मिळाली. 

 

टॅग्स :JalgaonजळगावDhuleधुळेlaturलातूरbankबँकElectionनिवडणूक