शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

झाडाला मुलासारखे वाढविण्याचा डॉक्टरांचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 13:11 IST

झाडे जगवा.हा संदेश निंभोरी खु. परिसरात देण्यात आला. 

ठळक मुद्दे झाडे लावा झाडे जगवा 30 झाडे लावण्यात येऊन ट्रिगार्डवर नावे .नवीन रोपे लावलेल्या झाडांजवळ कार्यकत्र्यांचा घोळका

ऑनलाईन लोकमत

भडगाव, जि. जळगाव, दि. 2 -   निंभोरी खुर्द येथील एक प्रसन्न सकाळ..नवीन रोपे लावलेल्या झाडांजवळ कार्यकत्र्यांचा घोळका..समोर प्रति™ोसाठी पुढे आलेले हात..आणि मी झाडाला मुलासारखे वाढवेन.. या संकल्पाचे उमटलेले स्वर. डॉ. संजीव पाटील यांच्या अनोख्या उपक्रमामुळे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश निंभोरी खु. परिसरात देण्यात आला. या वेळी 30 झाडे लावण्यात येऊन ट्रिगार्डवर नावे टाकून त्यांनी झाड संगोपनाचा संकल्प केला. प.स.सभापती सुभाष पाटील यांच्यासह ग्रामस्थ  ,  कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.