शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

डॉक्टर्स डे : अविरत रुग्णसेवेबद्दल ज्येष्ठ डॉक्टरांप्रती कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:33 PM

जळगावात ३२ ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान

ठळक मुद्दे कोल्ड स्टोरेज बॉक्सचे उद््घाटनरक्तदान शिबिराने कार्यक्रमास सुरुवात

जळगाव : गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून रुग्णसेवा करणाऱ्या शहरातील ३२ ज्येष्ठ डॉक्टरांंचा डॉक्टर्स डेनिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्यावतीने हा कृतज्ञता सोहळा १ रोजी आयएमए सभागृहात होत आहे.रुग्णांसाठी ‘देव’ मानले जाणारे डॉक्टर रुग्णसेवेचे व्रत घेत आपल्या कौशल्याद्वारे अनेकांना मृत्यूच्या दाढेतूनही बाहेर आणतात. अशाच प्रकारे गेल्या चार दशकांपासून अनेकांना जीवदान देणाºया ज्येष्ठ डॉक्टरांच्या सेवेचा गौरव व्हावा या उद्देशाने यंदाचा डॉक्टर्स डे त्यांच्यासाठी खास ठरविण्याचा मानस आयएमएने केला आहे.या डॉक्टरांचा सन्मानडॉ. नरेंद्र दोशी (फिजिशियन), डॉ. जयाजीराव मुळीक (नेत्रेरोग तज्ज्ञ), डॉ. उल्हास कडूसकर (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. सुभाष चौधरी (फिजिशीयन), डॉ. चंद्रशेकर सिकची (बालरोग तज्ज्ञ), डॉ. गंभीरराव पाटील (जनरल प्रॅक्टीशनर), डॉ. प्रकाश कोचर (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. अशोक दातार (कान, नाक, घसा तज्ज्ञ), डॉ. शामला दातार (जनरल प्रॅक्टीशनर), डॉ. बाळासाहेब चिकोडी (जनरल सर्जन), डॉ. ए.एन. जोशी (फिजिशियन), डॉ. सुमन आठवले (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. विजय दावलभक्त (सर्जन), डॉ. सागर न्याती (त्वचा रोग तज्ज्ञ), डॉ. कृष्णा पाटील (फिजिशियन), डॉ.इंदिरा चौधरी (जनरल प्रॅक्टीशनर), डॉ. सुधीर शहा (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. श्रीराम कुलकर्णी (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. मार्तंड राणे (सर्जन), डॉ. शरद केळकर (सर्जन), डॉ. सुनंदा केळकर (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. भागवत राणे (त्वचा रोग तज्ज्ञ), डॉ. भागवत महाजन (जनरल प्रॅक्टिशनर), डॉ. सुभाष बेंडाळे (सर्जन), डॉ. अरुणा पाटील (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. रमेश चौधरी (कान, नाक ,घसा तज्ज्ञ), डॉ. पांडुरंग पाटील (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. हरिशचंद्र पाटील (बाल रोग तज्ज्ञ), डॉ. शांतीलाल जैस्वाल (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. शशिकला जावळे (भूल तज्ज्ञ), डॉ. शांताराम सोनवणे (जनरल प्रॅक्टिशनर), डॉ. विवेकानंद कुलकर्णी हिपॅटॉजिस्ट), डॉ. जी.पी. रोटे (भूलतज्ज्ञ). यामधील जे डॉक्टर वयामुळे चालू फिरु शकत नाही, अशा डॉक्टरांचा त्यांच्या घरी जाऊन आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. विलास भोळे, सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. अनुप येवले हे सत्कार करणार आहेत.रक्तदान शिबिराने कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांच्या सत्कारासह डॉक्टरांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, कोल्ड स्टोरेज बॉक्सचे उद््घाटन संध्याकाळी होणार असल्याचे डॉ.विलास भोळे यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरJalgaonजळगाव