शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अस्मितादर्श साहित्य संमेलनाध्यक्षपदी डी.बी.जगत्पुरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:35 IST

जालना येथे होणार २७ व २८ आॅक्टोबरला साहित्य संमेलन

जळगाव : ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात कवी, समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार डी.बी. जगत्पुरिया यांची निवड करण्यात आली आहे. जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर रोजी हे संमेलन होणार आहे.जालना येथे अस्मितादर्श कार्यकारी मंडळाची बैठक झाली. त्यात ही जगत्पुरिया यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांनी निर्वाणापूर्वी नियोजित ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जगत्पुरिया यांचे नाव निश्चत केले होते हे विशेष. जालना येथे आयोजित अस्मितादर्श कार्यकारी मंडळाच्या बैठकीस डॉ.नवेदिता पानतावणे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, प्रमोद खोब्रागडे, एम.डी.बनकर आदींची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत ३५वे अस्मितादर्श साहित्य संमेलन जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर दरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय साहित्य संमेलनातील कार्यक्रम, उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.ग्रंथ संपदाअस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले डी.बी.जगत्पुरिया यांच्या नावावर १८ ते २० ग्रंथ संपदा आहे. पाच मराठी कवितासंग्रह, दोन सामाजिक व वैचारिक ग्रंथ, पाच समीक्षा ग्रंथ, दोन व्यक्ती चित्रणात्मक ग्रंथ आहे. याशिवाय हिंदी भाषेतही त्यांनी विपूल लेखन केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव