शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

जळगावात सुमधूर गीतांनी उजळली ‘दिवाळी पहाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:47 IST

लोकमत सखीमंचच्या उपक्रमास भरघो, प्रतिसाद

जळगाव : लोकमत सखी मंच आणि प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ या मराठी, हिंदी भावगीते, सुगम संगिताची सुरेल मैफिलीचे आयोजन रविवार २७ आॅक्टोबर रोजी काव्यरत्नावली चौक येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सरस गीतांनी दिवाळी पहाट उजळून निघाली.आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी गायक राहुल तायडे आणि आर.टी.एन्टरटेंन्टमेंट, अमरावती यांच्या चमूकडून एकापेक्षा एक सरस गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदी भावगीते, सुगम संगीत, दिवाळी व भक्ती गितांची सुमधूर मैफल रंगली. सुरेख रांगोळी समवेत द्वीपप्रज्वलित करण्याचा आनंद, शुभेच्छांची रेलचेल आणि सोबतीला सुश्राव्य गीतांची मैफल जळगावकरांसाठी संस्मरणीय ठरली.या कार्यक्रमात सहपरिवार फक्त एक पणती घेऊन सहभागी शहरवासीय सहभागी झाले होेते. मराठी, हिंदी भावगीते, सुगम संगितामुळे होणारे सकाळचे प्रसन्न वातावरण यामुळे दिवाळीचा आनंद वाढविला.

टॅग्स :Jalgaonजळगाव