शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

रावेर तालुक्यातील सावदा पालिकेवर दिव्यांग सेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 15:15 IST

सावदा , ता.रावेर, जि.जळगाव : विविध मागण्यांसाठी दिव्यांग सेनेतर्फे सावदा पालिकेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना ...

ठळक मुद्देपाच टक्के निधी, व्यवसायासाठी दिव्यांगांना स्टॉल द्यामूकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत माहिती मिळावीविविध मागण्यांचे मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : विविध मागण्यांसाठी दिव्यांग सेनेतर्फे सावदा पालिकेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या उपस्थितीत आणि सावदा शहराध्यक्ष विशाल कासार यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला.निवेदनात दिव्यांग बांधवांनी पालिका हद्दीतील राहात असलेल्या दिव्यांगाचा पाच टक्के निधी, व्यवसायासाठी दिव्यांगाना स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे, मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत माहिती मिळावी, अंधबांधवांना आॅडिओ भाषेत माहिती मिळावी, दिव्यांग बांधवाचा प्रचार व प्रसार, जनजागृती करणे पालिकेचे कर्तव्य आहे. मूकबधिर, कर्णबधिर, अंध, अस्थिव्यंग यांना पालिका अंतर्गत असलेल्या सुविधा मिळण्याबाबत मागणी करण्यात आली.पालिकेत मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी धरणगाव शहराध्यक्ष नंदलाल कुलथे, फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष नाना मोची, ललित वाघुळदे, राहुल कोल्हे, मुन्ना चौधरी, तेजस वंजारी, दीपक बारी, दिलीप जैन, महिला संघटक प्रमुख संगीता गडे, दिव्यांग सेना रावेर तालुकाध्यक्ष ब्रिजलाल पाटील, महेश महाजन, दिनकर बुवा उपस्थित होते.अक्षय महाजन यांनी दिव्यांग बांधवांना स्वावलंबन कार्डाबाबत मार्गदर्शन केले. मुख्याधिकाºयांनी १५ दिवसात दिव्यांगाचा कल्याणकारी निधी वाटप केला जाईल, असे आश्वासन दिले.मोर्चात धरणगाव, सावदा, फैजपूर, रावेर, केºहाळा येथील दिव्यांग सेना पदाधिकारी, कार्यकर्ते व दिव्यांग बाधव सहभागी झाले.

टॅग्स :agitationआंदोलनSavadaसावदा