शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव व जळगाव तालुक्यातील १३६ किमीच्या रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:56 IST

धरणगाव व जळगाव तालुक्यातील १३६ किमीच्या ७ रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देजळगाव व धरणगाव तालुक्यातील रस्त्यांचा समावेशजि.प.निधी अभावी झाली होती दयनीय अवस्थासार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार रस्त्यांचे काम

धरणगाव : तालुक्यातील व जळगाव तालुक्यातील १३६ किमीच्या ७ रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या विकासासाठी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी ठराव मांडला होता.असे आहेत दर्जावाढ झालेले रस्तेराष्ट्रीय महामार्ग ६ असोदा- देऊळवाडे रस्ता - १३ किमी , घार्डी - नांद्रा - लाडली रस्ता - १२ किमी , भादली - गाढोदा - चमगाव - सोनवद रस्ता - ११ किमी , अहिरे बु. - पष्टाने - धानोरा - आनोरा - गारखेडा - धरणगाव - बोरगाव रस्ता - ३० किमी, धरणगाव - बाभळे - खरदे- नारणे -नांदेड रस्ता - २३.५०० किमी , रोटवद - साळवा - खरदे बु. -भामर्डी - उखळवाडी - सोनवद रस्ता- १५ किमी, भोकर - गाढोदा - दहिदुल्ले - खामखेडा - निमखेडी रस्ता - १७.५०० किमी , रिधुर - नांद्रा - चांदसर कवठळ ते प्रमुख जिल्हा मार्ग ७९ शेरी रस्ता - १३.५०० किमी. या जिल्हा परिषदेच्या ७ रस्त्यांच्या १३६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे.सदर रस्त्यांवरील गावांची संख्या , लोकसंख्या व रस्त्यांवर होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या ७ रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जावाढ करण्यास मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची निधी अभावी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी खूप जिकरीचे झाले होते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकJalgaonजळगाव