शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.तील औषध खरेदी, वैद्यकीय बिलांची अडवणूक विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 11:59 IST

एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केली लक्षवेधी

जळगाव : जि.प.च्या आरोग्य विभागातील औषध व इतर खरेदीतील गैरव्यवहार व वैद्यकीय बिलांसाठी होणारी अडवणुकीची तक्रार थेट विधानसभेत पोहचली असून या विषयी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी लक्षवेधी उपस्थित केली. या विषयी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून वस्तूस्थिती मागविली आहे.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच अन्य वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी अडवणूक केली जात असल्याची बाब समोर आल्याचा मुद्दा एकनाथराव खडसे यांनी १९ रोजी विधानसभेत मांडला. या सोबतच औषध खरेदी, साहित्य व इतर खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले. या सोबतच इतरही तक्रारी वाढत असल्याने हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला.दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत नियमबाह्य औषध खरेदी, ई-टेंडरींगमध्ये घोळ यासह विविध ठपके ठेवत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी डॉ. कमलापूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव