शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील बेड साइड असिस्टंट महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना वार्ड असून, तुम्ही बाहेर जा, असे बोलल्याचा राग येऊन दोन तरुणांनी जिल्हा रुग्णालयातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना वार्ड असून, तुम्ही बाहेर जा, असे बोलल्याचा राग येऊन दोन तरुणांनी जिल्हा रुग्णालयातील बेड साइड असिस्टंट महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमोल सुधाकर तायडे (२१) व शंकर नितीन सोनवणे (२३, दोन्ही रा.असोदा रोड) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आली आहे.

पीडित महिला ही बेड साइड असिस्टंट म्हणून जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. गुरुवार, १५ एप्रिल रोजी पीडित महिला ही जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्र.सी-२ मध्ये ड्युटीवर होत्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास वॉर्ड क्र.सी-२ मध्ये अमोल तायडे व शंकर सोनवणे हे दोन तरुण आले. त्यावेळी पीडित महिलेने हा कोरोना वार्ड असून, तुम्ही बाहेर जा, असे दोघांना सांगितले. मात्र, याचा राग येऊन दोघा तरुणांनी महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. अखेर शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.