शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:54 IST

राजस्व अभियानांतर्गत २१ रोजी तालुक्यातील मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.

ठळक मुद्देअमळनेर : महसूल विभाग, आदिवासी एकता संघर्ष समितीचे प्रयत्न मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप

अमळनेर : येथे राजस्व अभियानांतर्गत २१ रोजी तालुक्यातील मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात बेरोजगारी आणि आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. आदिवासी कुटुंबे यामुळे बेरोजगार झाले आहेत. या अनुषंगाने राज्य शासनाने सर्व आदिवासी कष्टकरी व शेतकरी शेतमजुरांना २ रुपये किलो दराने धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्व आवश्यक लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.खावटी योजनेसाठी आवश्यक असलेले महत्वाचे कागदपत्र म्हणजे शिधापत्रिका आहे. बहुतेक आदिवासिंकडे शिधापत्रिका नसल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व आदिवासी कुटुंबाना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने महसूल विभाग आणि आदिवासी एकता संघर्ष समितीतर्फे पहिल्या टप्प्यात अनेक गावांना रेशनकार्ड अर्ज मोफत वाटप करण्यात आले.या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मारवड, गोवर्धन व बोरगाव येथील आदिवासी कुटूंबाना रेशनकार्ड वाटप तहसीलदार वाघ, प्रा. दाभाडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.जवळपास ३०० ते ४०० रेशनकार्ड वाटप झाले आहेत. यात रुबजीनगर, खेडी व्यवहारदळे,रामेश्वर खुर्द रामेश्वर बुद्रूक या गावांचा समावेश आहे.यावेळी महसूल विभागाचे बावणे, ना. गो. पाटील, मारवाडचे उपसरपंच बी. डी. पाटील, वि. का.सोसायटीचे चेअरमन शांताराम चौधरी, डॉ विलास पाटील,नरेंद्र पाटील, तलाठी भावसार, अनिल पवार, अनिल साळुंखे, निंबा साळुंखे, सुभाष पाटील, धनराज पारधी, अनिल पारधी, मनोज पवार, पूनमचंद पारधी, श्रीकांत साळुंखे व गावातील प्रतिष्ठित उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारAmalnerअमळनेर