शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील डोंगरदे येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 15:05 IST

यावल तालुक्यातील अती दुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावरील आश्रय फाऊंडेशन आणि टायगर ग्रुप यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देआश्रय फाउंडेशन व टायगर ग्रुपचा उपक्रमआदिवासी विद्यार्थ्यांसाठी पुढाकार

डोंगरकठोरा, ता.यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील अती दुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावरील आश्रय फाऊंडेशन आणि टायगर ग्रुप यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर यावल येथील नगरसेवक तथा आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या माध्यमातून डोंगरदे या आदिवासी गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.आदिवासी पाड्यावर आणि ग्रामीण भागातील वस्तीवरील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित न राहता जास्तीत जास्त शिकून शिक्षण घेऊन पुढे जावे याच सामाजिक भावनेतून मदतीचा हात म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवित असल्याच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले.डोंगरदे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास गावातील आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यशस्वीतेसाठी टायगर ग्रुपचे उज्वल कानडे, रितेश बारी, मनोज बारी, सागर इंगळे, प्रथमेश घोडके, हर्षल कुलकर्णी, भूषण फेगडे, मनोज माळी, केतन चोपडे, भोजराज ढाके आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल