लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांसाठी बुधवारी ऑनलाइन निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सहभाग झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णलता अडकमोल यांच्याहस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी मनोज पाटील, प्रतीक्षा पाटील, कल्पना वसाने, दिपाली देवरे, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.