शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

फैजपुरात शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 15:51 IST

अमन एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देअमन एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीचा उपक्रमजि.प. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंद

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील अमन एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी (बजमे अमन) तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा क्रमांक एकमधील तिसरीच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक नईम यांच्या हस्ते वह्या, पेन आदी वस्तूंचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बजमे अमन संस्थेचे अध्यक्ष काजी जावीद अहेमद म्हणाले की, संस्थेतर्फे अजूनही शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे नियोजन आहे.संस्थेचे उपाध्यक्ष शरीफ नवाज, खजिनदार शाहिदा बी, सचिव काजी असीर अहेमद, सहसचिव फिरोज खान, सदस्य शेख आसिफ व मोहसीन खान यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :SchoolशाळाFaizpurफैजपूर