शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील पिंप्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 18:40 IST

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळेत ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देभुसावळ येथील अंतर्नादतर्फे उपक्रम७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळेत ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांची चिमुकली शर्वरीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून राबवण्यात आलेला हा उपक्रम दिशादायक व पथदर्शी आहे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यातून बोध घ्यावा, अशी अपेक्षा आमदार जावळे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल सपकाळे, अरुण सपकाळे, महा-आयटी समन्वयक जितेंद्र कोळी, ज्ञानेश्वर घुले, संदीप रायभोळे, प्रदीप सोनवणे, मुख्याध्यापक योगेश इंगळे, उपशिक्षक सुरेंद्र शेंडे, अमितकुमार पाटील, भूषण झोपे, मोहन कोळी, सतीश भोई, सागर कोळी, विजय तायडे, सतीश तायडे, लक्ष्मण सपकाळे, राहुल सपकाळे, ग्रामसेवक प्रवीण कोळी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अंतर्नादचे अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ जावळे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील यांनी केले.व्यायामाचे साहित्य देणारप्राथमिक शाळेसाठी एक वर्गखोली बांधून मिळावी, असे साकडे ग्रामस्थांनी आमदार जावळे यांना घातले. व्यायामशाळेसाठी साहित्य देणार असल्याची ग्वाही आमदार जावळे यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ