शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वज्रेश्वरी गणेश मंडळाकडून दररोज ५०० रोपांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:28 IST

शिवाजीनगर भागातील वज्रेश्वरी गणेश मंडळाकडून यंदा पर्यावरणपूरक १६ फुटी गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे़ हीच मूर्ती दरवर्षी मंडळाकडून स्थापित करण्यात येणार आहे़ दरम्यान, रविवारपासून मंडळांच्या सदस्यांकडून दर्शनासाठी येत असलेल्या ५०० भाविकांना रोप वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली़

ठळक मुद्दे५ हजार रोपांचे वितरण करण्यात येणारगणेश मंडळात स्थापन केली फायबरची १६ फुटी मूर्तीलहान मूर्तीचे करणार विसर्जन

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील वज्रेश्वरी गणेश मंडळाकडून यंदा पर्यावरणपूरक १६ फुटी गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे़ हीच मूर्ती दरवर्षी मंडळाकडून स्थापित करण्यात येणार आहे़ दरम्यान, रविवारपासून मंडळांच्या सदस्यांकडून दर्शनासाठी येत असलेल्या ५०० भाविकांना रोप वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली़ दररोज ५०० रोपांचे वाटप मंडळातर्फे होणार आहे़मंडळाचे हे नववे वर्ष आहे़ नेहमीच मंडळाकडून आरास साकारण्यात येत असतात, मात्र यंदा मंडळाकडून पर्यावरण बचावासाठी वृक्षरोप वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ विसर्जनापर्यंत मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या ५ हजार भाविकांना रोपे देण्यात येणार आहे़ या उपक्रमास रविवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली़मंडळाचे अध्यक्ष म्हणून दीपक नाझकर, उपाध्यक्ष अजिंक्य डोके, सचिव धनंजय चौधरी, खजिनदार सौरभ जाधव, संस्थापक अध्यध प्रणव नेवे यांच्यासह शेकडो सदस्य जबाबदारी सांभाळतात़ सायंकाळी दर्शनासाठी येणाºया भाविकांना एक-एक रोप देऊन त्यांना जगविण्याबाबत मंडळाकडून आवाहन करण्यात येणार आहे़मंडपात १६ फुटी फायबरची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली आहे़ या मूर्तीचे मंडळाकडून विसर्जन होणार नसून दरवर्षी याच मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे़ या मूर्तीसोबत शाडू मातीच्या लहान मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे़ त्या मूर्तीचे मंडळाकडून विसर्जन होईल़ दरम्यान, ही फायबरची मूर्ती मेहरूण येथील विनोद पारधी यांनी तयार केली आहे़गणेशोत्वसानंतर ही फायबरची मूर्ती एमआयडीसी परिसरातील एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे़ ही मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची रविवारी गर्दी झाली होती.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवJalgaonजळगाव