शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

जिजाऊ ब्रिगेडतर्फे दिपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:43 IST

त्यात जिल्हा अध्यक्ष सुचिता पाटील, मनीषा पाटील, लिना पवार, रश्मी कदम, रेखा पाटील, सोनल पाटील, श्वेता चव्हाण, जयश्री देशमुख, ...

त्यात जिल्हा अध्यक्ष सुचिता पाटील, मनीषा पाटील, लिना पवार, रश्मी कदम, रेखा पाटील, सोनल पाटील, श्वेता चव्हाण, जयश्री देशमुख, लक्ष्मी पाटील, अल्का पाटील, रेणुका पाटील, गीतांजली देसाई उपस्थित होते.

भाजपतर्फे आज मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ मैदानावरील पुतळ्याला शुक्रवारी सकाळी ८ वाजता मानवंदना दिली जाणार आहे. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिवप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले आहे.

भाजप महानगरतर्फे पूजन

भाजप महानगरतर्फे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक सारखे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी ही माहिती दिली.