जळगाव : दिलीप बिहारीलाल डिंगाणा (वय ५०, रा. सिंधी कॉलनी) यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गुलाबराय डिंगाणा यांचे ते लहान बंधू होत.
----------
कौसल्याबाई वाणी
जळगाव : कौसल्याबाई नारायण वाणी (वय ७५, रा. प्रतापनगर) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-------------------------
अरुण दंडगव्हाळ
जळगाव : अरुण गंगाधर दंडगव्हाळ (सोनार) (वय ७५, रा. कांचन नगर) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजता निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
-------
चंद्राबाई मंधान
जळगाव : चंद्राबाई दिनदयाल मंधान (वय ७५, रा. सिंधी कॉलनी) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गोपाल व हिरा मंधान यांच्या त्या आई होत.
सुनंदा ठाकरे
जळगाव : सुनंदा ठाकरे (रा. आशाबाबा नगर) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.
०००००००००००
काशिनाथ बुंधे
जळगाव : काशिनाथ माेतीराम बुंधे (रा. शिरसोली) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.
०००००००००००
सुशिला खडसे
जळगाव : सुशिला व्यंकट खडसे (वय ५५, रा. भादली बुद्रुक) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरून निघणार आहे.
------------