शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय युवा नाट्यसाहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी डिगंबर महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:21 IST

अमळनेरात सप्टेंबरमध्ये होणार संमेलन

ठळक मुद्देयुवा नाट्य साहित्य संमेलनाचे निमंत्रक वि.दा.पिंगळे (पुणे) व जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांनी महाले यांचे स्वागत केले.साधारणत: नाट्य व साहित्य क्षेत्रातील मोठ्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राजकारण्यांची निवड केली जाते. मात्र, या वेळी प्रथमच या प्रथेला छेद देऊन आम्ही महाले यांची निवड केली. ही निवड सार्थ ठरेल, असा विश्वास ‘मसाप’चे अध्यक्ष रमेश पवार यांनी व्यक्त केला.

अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) अमळनेर शाखेद्वारा आयोजित विभागीय युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर विठ्ठल महाले यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या ‘मसाप’च्या अमळनेर शाखेच्या कार्यकारणीच्या झालेल्या सभेत एकमताने ही निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी केली. या वेळी प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कार्यवाह भाऊसाहेब देशमुख, कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, अध्यक्ष नरेंद्र निकुंभ, उपाध्यक्ष शरद सोनवणे, प्रा.रमेश माने, अविनाश बोरसे, दिलीप सोनवणे, संजय चौधरी,गोकुळ बागुल, प्रकाश सोनवणे, निरंजन पेंढारे, माधुरी पाटील, विजया गायकवाड आदी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.पुणे ‘मसाप’च्या वतीने युवा नाट्य साहित्य संमेलन अमळनेर येथे सप्टेंबर २०१८ मध्ये घेण्यात येणार आहे. अमळनेर येथे ‘मसाप’ शाखेच्या स्थापनेनंतर अल्पावधीत मिळालेल्या या संमेलनरुपी संधीला समस्त साहित्य व संस्कृती प्रिय खान्देशातील व विशेषत: अमळनेरकर नागरिक यांच्या भक्कम समर्थनाच्या बळावर यशस्वी करण्याचा सर्वांनी निर्धार केला. व्यवस्थात्मक बाबींवर सविस्तर चर्चाही करण्यात आली.