शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन केंद्रातील प्रकार : हजेरी पत्रक व प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांमध्ये तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:51 IST

सभापती, नगरसेवकांकडून पाहणी

जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रकिनेतनमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटर तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये हजेरी पत्रकावर जादा कर्मचारी दाखविले जातात, प्रत्यक्षात मात्र कमी कर्मचारी उपस्थित असल्याचा प्रकार शनिवारी मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड़ शुचिता हाडा व काही नगरसेवकांनी केलेल्या पाहणीत समोर आला आहे़ ठेकेदाराकडून हे अधिकचे कर्मचारी दाखवून महापालिकेकडून केवळ बिले काढली जात आहे़ याबाबत आपण प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सभापतींनी म्हटले आहे़कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाची गुणवत्ता व स्वच्छतेच्या बाबती नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे व अन्य काही नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी आल्या होत्या़ शिवाय ठेकेदार जेवढे स्वच्छता कर्मचारी रेकॉर्डवर दाखवतात प्रत्यक्षात तेवढे कर्मचारी काम करीत नाहीत, असाही प्रकार सुरू असल्याबाबत शहानिशा करण्यासाठी सभापती अ‍ॅड़ हाडा व काही नगरसेवकांनी शनिवारी सकाळी क्वारंटाईन व कोविड केअर सेंटरची पाहणी केली़ यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, कुलभूषण पाटील, नगरसेविका मंगला चौधरी, दीपमाला काळे, मनिषा पाटील, भरत काळे, पिंटू काळे, विठोबा चौधरी आदी उपस्थित होते़ महासभेत प्रशासनाला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव