शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

धूमस्टाईलने तरूणाच्या हातातून मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:40 IST

जळगाव : कंपनीतून काम संपवून मोबाईलवर बोलत घरी निघालेल्या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने मोबाईल चोरून नेल्याची घटना ...

जळगाव : कंपनीतून काम संपवून मोबाईलवर बोलत घरी निघालेल्या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता एमआयडीसी भागातील गुरांच्या बाजाराजवळ घडली़ याप्रकरणी सुरज नाना पाटील या तरूणाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अयोध्या नगरात सुरज नाना पाटील हा तरूण कुटूंबीयांसोबत वास्तव्यास आहे़ महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे सध्या सुरज हा एमआयडीसीतील जगवाणी कंपनीत कामाला जात आहे़ दरम्यान, त्याच्याकडे काका धर्मराज मांगो पाटील यांचा १५ हजार रुपए किंमतीचा मोबाईल तात्पुरता वापरण्यासाठी घेतला होता़ ११ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कंपनीतून काम आटोपून सुरज हा मोबाईलवर बोलत पायी घरी जात असताना गुरांच्या मार्केटजवळ मागून दुचाकीवर २० ते २२ वयोगटातील अज्ञात दोन चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून तेथून पोबारा केला़ घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार त्याने कुटूंबीयांना सांगितला़ त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द पंधरा हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी आणि सचिन पाटील करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव