शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

धरणगाव ‘हगणदरीमुक्त’ जाहीर

By admin | Updated: May 8, 2017 00:43 IST

पालिकेला दिल्या काही सूचना : केंद्रस्तरीय पथक येणार पाहणीसाठी

धरणगाव : येथील पालिकेने राबविलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत तपासणीसाठी राज्यस्तरीय समितीने दोन दिवस तपासणी करून शहराला ‘हगणदरीमुक्त’ गाव म्हणून जाहीर केले. त्याचबरोबर स्वच्छतेसंदर्भात पालिकेला काही सूचना दिल्या आहेत.पाहणीसाठी आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या राज्यस्तरीय समितीत नाशिक महापालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्यासह समितीने दोन दिवस पाहणी करून शहराची सर्व सार्वजनिक शौचालये, शालेय शौचालये, उघडय़ावर पूर्वी बसत असलेली स्थळे आदी ठिकाणी भेटी देऊन खात्री केली.  मुख्याधिकारी सपना वसावा, आरोग्य निरीक्षक आर.आर. गांगुर्डे, मुख्य लिपिक आर.व्ही.बारड, लेखापाल डी.एस.चौधरी, लिपिक जयेश भावसार यांनी शहरातील विविध स्थळे दाखवून पथकाला माहिती दिली.पथकाने पाहणीचा अहवाल दिला व शहर ‘हगणदरीमुक्त’ झाल्याचे जाहीर केले. पालिकेच्या सर्व कर्मचा:यांनी परिश्रम घेतल्याने शहर हगणदरीमुक्त झाले आहे. समितीने मात्र सार्वजनिक शौचालयांसंदर्भात व कचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात काही निर्देशही दिले आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून धरणगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचा:यांनी अथक परिश्रमाने नागरिकांचा रोष पत्करून हगणदरीमुक्त अभियान राबविले. आजच्या स्थितीत त्याला यश आल्याचा आनंद आहे. केंद्रीय समिती येण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका, धरणगाव.