शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

धानोरा पोलीस पाटलाने पकडून दिला खुनातील आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:40 IST

खून करून फरार झालेला आरोपी धानोरा पोलीस पाटील यांच्या सतर्कतेने स्वत: पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिला.

ठळक मुद्देमागील भांडणाच्या कारणावरून केला होता खूनघटनेनंतर संशयित आरोपी झाला होता फरारगुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून पकडले संशयिताला

धानोरा, ता.चोपडा, जि.जळगाव : खून करून फरार झालेला आरोपी धानोरा पोलीस पाटील यांच्या सतर्कतेने स्वत: पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिला.सूत्रांनुसार, ९ जून रोजी रात्री साडेनऊला देवझिरी येथील पिंटू फिरता बारेला याने मागे झालेल्या भांडणाच्या कारणावरून दीपक बजाऱ्या पावरा याच्या गळ्यावर चाकूने वार केले होते. नंतर दीपकचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर दीपक फरार होता.याबाबत अडावद पोलिसात (भाग पाच, गु.र.नं.४५ /२०१९, भा.दं.वि) कलम ३०२) गुन्हा दाखल आहे.धानोरा येथील पोलीस पाटील दिनेश चंपालाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित दीपक पावरा याच्यावर पाळत ठेवली. त्यांनी दि.१३ जून रोजी पहाटे साडेपाचला दीपक यास पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीस पाटील दिनेश पाटील यांना उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल व अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीमुळे दिनेश पाटील यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :MurderखूनChopdaचोपडा