शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सबका साथ अन् खुदका विकास...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:48 IST

तोंडसुख : सर्वसामान्यांचा नशिबी खड्डेच ?

जळगाव : शहरातील नागरिक गेल्या काही वर्षांपासून खड्डयांमुळे त्रस्त झाले आहेत. सर्वच जळगावकर खड्डयांनी त्रस्त असताना शहरातील लोकप्रतिनिधींचा घराच्या परिसरातील रस्ते मात्र गुळगुळीत असल्याचे ‘लोकमत’ च्या पाहणीत आढळून आले होते. ‘लोकमत’ ने शुक्रवारच्या अंकात हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांवर नागरिकांकडून चांगलेच तोंडसुख घेतले जात आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या वाक्याचा वापर करून सत्तेत आलेल्यांनी ‘सबका साथ अन् खुदका विकास’ केल्याचे मत सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केले.

आमचं जळगाव ये फेसबूक पेजने देखील ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’बाबत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावर देखील जळगावकरांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील रस्ते म्हणजे इस्त्राईलच्या मधुमेहाच्या औषधांसारखे असल्याचे एका नेटीजन्स सांगितले. तर मिलिंद देशपांडे या नेटीजन्सने जळगावचे दुदैवाचे फेरे कधी संपणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.आमच्या घरातील रस्ता पाहताना परदेशात गेल्यासारख वाटतमाजी नगरसेवक नितीन पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवर त्यांच्या भागातील रस्त्याचा फोटो टाकून, हा रस्ता पाहिल्यानंतर परदेशात गेल्यासारख वाटत असे उपहासात्मक लिहले आहे. शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी ही ‘सबका साथ अन् खुदका विकास’ या शब्दात सत्ताधाºयांवर टीका केली आहे. त्यांच्यासह अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रृपवर देखील सत्ताधाºयांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनतेचा विचार न करणारे हे केवळ पुढारी होवू शकतात ते लोकांचे प्रतिनिधी होवूच शकत नाही अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव