शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:28 IST

जळगाव : शिवसेनेचे कार्य शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, विष्णू भंगाळे, शामकांत ...

जळगाव : शिवसेनेचे कार्य शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन, विष्णू भंगाळे, शामकांत सोनवणे, दिनेश जगताप, महिला आघाडीच्या प्रमुख महानंदा पाटील उपस्थित होते.व्यक्तिगत भेटीगाठीला प्राधान्य द्यावे. प्रचाराचे मुद्दे काय असतील, शहराचा सर्वांगिण विकास कसा साधणार आहोत अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांसंदर्भात चर्चा झाली. कॉर्नर मिटींग घेण्यावर भर द्यावा. गुरूवार, १९ जुलै रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय सावंत हे शहरात येणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.७५ उमेदवार हे निवडून आणण्यासाठीच दिलेले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची परिस्थिती उत्तम आहे त्यासोबतच ज्या उमेदवारांना बळ देण्याची गरज आहे तेथे कार्यकर्त्यांनी जावून त्यांना बळ द्यावे. सुसंवाद साधत असताना कोणतीही टिका टिप्पणी न करता, सामाजिक सुरक्षेची जाणीव ठेवून चाकोरीबद्ध प्रचार कसा करावा, आपली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवावी याविषयी सविस्तर चर्चा झाली. बुथ व्यवस्थापन याविषयी कार्यकर्त्यांच्या नियोजनाबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकांसमोर आपण केलेले सद्यस्थितीतील वास्तविक कामे जनतेपर्यंत पोहचविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJalgaonजळगाव