शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुर्णीत शिवसेना व मनसेच्या उमेदवारांची अनामत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:52 IST

शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेना व मनसे उमेदवारांची अनामत जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीतील स्थितीशिवसेना व मनसेच्या १८ जणांचा समावेशसाहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती

जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेनामनसे उमेदवारांची अनामत जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली. यासह नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणाºया शिवसेनामनसेच्या बहुतांश उमेदवारांची अनामत जप्त झाली.नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा बारी, मनसेच्या सरीता चौधरी यांची अनामत जप्त झाली. नगरसेवकपदाची निवडणुक लढविलेले व अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार असे- प्रभाग १ भक्ती कुलकर्णी (मनसे), प्रभाग ४ सरीता चौधरी (मनसे), मीराबाई मांग (शिवसेना), प्रभाग ५ अजगर अकबर (मनसे), प्रभाग ७ भक्ती कुलकर्णी (मनसे), प्रभाग ९ उषा बारी (मनसे), मनीषा बारी (शिवसेना), प्रभाग १० ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना) , प्रभाग ११ संजय सुर्यवंशी (शिवसेना), प्रभाग १२ विजयानंद कुलकर्णी (मनसे), प्रभाग १३ विजयानंद कुलकर्णी (मनसे), शेख रियाज फयाज (अपक्ष), प्रभाग १४ उषा बारी (मनसे), प्रभाग १६ अशोक बारी (शिवसेना) व पुनम बारी (अपक्ष), प्रभाग १७ सिंधुताई माळी (शिवसेना). अनामत जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक शिवसेना व मनसेचे उमेदवार होते.

टॅग्स :JamnerजामनेरShiv SenaशिवसेनाMNSमनसे