शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

भुसावळ येथे सीआरएमएसतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 15:23 IST

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाद्वारे गेल्या तीन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमध्य रेल्वेचे परेल वर्कशाप वाचवासरकारविरोधात आंदोलन

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेचे परेल वर्कशाप बंद करून त्या ठिकाणी टर्मिनस बनविण्याच्या तुघलकी फर्मानाविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाद्वारे (सीआरएमएस) गेल्या तीन दिवसांपासून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, परेल वर्कशाप लवकरात लवकर बंद करुन तेथील कामगारांना इतरत्र स्थानांतरण करण्याचे कटकारस्थान केंद्र सरकारद्वारे रचण्यात येत आहे. अलिकडेच ७१५ कामगारांना बडनेरा या ठिकाणी स्थानांतरण करण्याचे आदेश पत्र काढण्यात आलेत.या संपूर्ण प्रकाराविरोधात भुसावळ येथे सीआरएमएसच्या पीओएच शाखेद्वारे मागील तीन दिवसांपासून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात येत आहेत.सीआरएमएसद्वारे सर्वत्र होत असलेल्या निदर्शनांची दखल घेत भारत सरकारने एका पत्राद्वारे नेशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेमेन्सच्या पदाधिकाऱ्यांना या विषयावर चर्चा करण्याकरिता आमंत्रित केले आहे.सीआरएमएस पीओएच शाखेद्वारे करण्यात येत असलेल्या निदर्शनात मंडल अध्यक्ष व्ही.के.समाधिया, झोनल सचिव पी.एन. नारखेडे, मंडल सचिव एस. बी.पाटील, शाखा सचिव डी.यु.इंगळे, मंडल सहसचिव ईश्वर बाविस्कर, अजित अमोदकर, विकास सोनवणे, सुरेंद्र गांधेले, हरिचंद सरोदे, पी.के.जोशी, व्ही.एम.नेमाडे, फारुख खान, संदेश इंगळे, चंद्रकांत चौधरी, संदीप येवले, ताराचंद, प्रमोद बाविस्कर, प्रशांत कमलजा यांच्यासह पीओएच शाखेचे पदाधिकारी तसेच कामगारांनी आपला विरोध नोंदवला, अशी माहिती सीआरएमएसचे मीडिया सेल सचिव मेघराज तल्लारे यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ