शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सीआरएमएसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 22:52 IST

विविध मागण्या : केंद्र सरकारच्या धोरणांचा केला निषेध 

भुसावळ :  एनएफआयआरच्या आवाहनानुसार, भुसावळ इलेक्ट्रिकल रेल्वे इंजीन कारखान्यात मंगळवारी २० रोजी सामाजिक अंतर पाळत झोनल वर्कशॉप सेक्रेटरी पी. एन. नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व शाखा अध्यक्ष किशोर कोलते यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात निदर्शने करीत निषेध नोंदविला गेला.सदर आंदोलन यशस्वीतेसाठी डी. यू. इंगळे, अजित अमोदकर, हरिचंद सरोदे, दीपक खराटे, विकास सोनवणे, स्वप्निल पाटील, सुरेंद्र गांधी, राजेश सोनी, संदेश इंगळे, सचिन खडवे, गिरीश फालक, ताराचंद बारहाते, चेतन सननसे, तुकाराम पाटील, कुणाल  बोंडे, विजय झोपे, किशोर नेहते, जितेंद्र मानकर, रूपेश धांडे, अल्ताफ खान, ललित पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.दरम्यान या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.अशा आहेत मागण्या.... रेल्वे कर्मचाऱ्यांचा  बोनस जाहीर करा, काही महिन्यांपासून  डीए जे थांबवले आहे ते पुन्हा द्या, जुनी पेन्शन योजना लागू करा, खासगीकरण थांबवा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने केली.