शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भरगच्च पगारासाठी शरीरसुखाची मागणी

By admin | Updated: November 6, 2014 15:23 IST

कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी एक विवाहित महिला व युवतीला भरगच्च पगार देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणारा मॅनेजर आतिष अशोकराव कोलारकर गजाआड.

जळगाव : औद्योगिक वसाहतीतील रेनॉल्ट मोटर्सच्या शोरूममध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी एक विवाहित महिला व युवतीला २५ हजार रुपये पगार देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणारा मॅनेजर आतिष अशोकराव कोलारकर (३0) रा.इंदिरानगर, नाशिक याला महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांनी पकडून एम.आय.डी.सी. पोलिसांच्या ताब्यात दिले.या शोरूममध्ये सी.आर.एम. या पदासाठी मंगळवारपासून मुलाखती सुरू आहेत. आतिष याने मुलाखतीवेळी हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने युवतीचा हात हातात घेऊन त्याचे चुंबन घेतले. बुधवारी दुपारी १२.३0 वाजता या दोघींनाही त्याने रेनॉल्टच्या शोरूममध्ये बोलाविले होते. या प्रकाराबाबत युवतींनी महिला सुरक्षा समितीच्या पदाधिकार्‍यांना कळविले होते. त्यांनी बुधवारी युवतीला त्याच्याकडे पाठवून युवतीच्या मोबाइलवरून त्याचे संभाषण ऐकले. हे संभाषण संशयास्पद वाटल्याने समितीच्या सदस्यांनी त्याला बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पकडून एम. आय. डी. सी. पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित युवतीची फिर्याद व महिलेच्या साक्षीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.