शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय केंद्रावर मका खरेदीस विलंब, शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:26 IST

मका खरेदीबाबत शासनाचे आदेश येऊन बराच कालावधी उलटूनदेखील खरेदीला सुरुवात होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त व्यापाऱ्यांकडून लूट सुरुच

जामनेर, जि.जळगाव : मका खरेदीबाबत शासनाचे आदेश येऊन बराच कालावधी उलटूनदेखील खरेदीला सुरुवात होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. व्यापाऱ्यांकडून सध्या ८०० ते ९०० रुपये दराने खरेदी होत असून, गरजू शेतकरी नाडला जात आहे.शेतकºयांंकडील मका संपल्यानंतर व्यापाºयांच्या भल्यासाठी खरेदीला विलंब केला जात असल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे. शेतकरी हिताचा आव आणून राजकारण करणारे सत्ताधारी व विरोधी पक्ष कार्यकर्ते गप्प का, असा सवाल विचारला जात आहे.शेतकरी संघाने गोदामांची अडचण लक्षात घेऊन जामनेर बाजार समिती व फ्रुट सेल सोसायटीचे गुदाम मिळवून घेतले. तातडीने बारदान मिळावे यासाठी पणन महासंघाकडे पाठपुरावा केला. डीएमओकडून बारदान मिळत नसल्याने खरेदीला विलंब होत असल्याचे संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी सांगितले.दरम्यान, शेंदुर्णी खरेदी विक्री संघास मका खरेदीची परवानगी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. केंद्र सुरू झाल्यास पहूर शेंदुर्णी परिसरातील शेतकºयांना याचा लाभ होईल.मका खरेदीसाठी शहरात दोन गोदामे उपलब्ध करून दिलेली आहे.-अरुण शेवाळे, तहसीलदार, जामनेरमका खरेदीची शेतकरी संघाकडून पूर्ण तयारी झाली असून, आजपावेतो सुमारे दोन हजार दोनशे शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी केली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे बारदान उपलब्ध झालेले नाही. शासन केवळ घोषणा करीत असून शेतकरी हतबल झाला आहे.- चंद्रकांत बाविस्कर, चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर