शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगरात पाईपलाईनला गळतीने पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:48 IST

दखल घेण्याची मागणी

दीपनगर, ता. भुसावळ : वीज निर्मिती केंद्राच्या ५०० मेगावॅट प्रकल्पाच्या आवारात पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे.याबाबत सुरक्षारक्षकांनी तक्रार देऊन देखील पाईपलाईनची जोडणी होत नसल्यामुळे डबक्यांमध्ये पाणी साचत असून डासांची उत्पत्ती वाढत आहे. गेटमधून राखेच्या बल्करांची मोठ्या प्रमाणात या रस्त्याने वाहतूक होत असते. त्यामुळे डबक्यातील पाणी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने बल्कर चालकांमध्ये व पायी चालणारे तसेच दुचाकी धारकांमध्ये वाद होत असतात. वादाचे प्रमाण हाणामारीत देखील होत असते. याची संबंधित अधिकाºयांनी दखल घ्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.कामगारांचे आरोग्य धोक्यातगेल्या पाच-सहा दिवसांपासून पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने डबके साचले असून पाईपलाईनमध्ये दुषित पाण्याचा शिरकाव होत असल्याने कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहेप्रशासनाचे दुर्लक्षवारंवार सुरक्षा रक्षकांनी तक्रार देऊन देखील सिविल मेंटेनन्स चे कर्मचारी-अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेतात असल्याने गळतीकडे होणाºया दुर्लक्षाबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.