शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे आढळला शिरच्छेद केलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:31 IST

पोलीस दाखल

मुक्ताईनगर, जि. जळगाव : तालुक्यातील चांगदेव येथे मजुरीकामासाठी वास्तव्यास आलेल्या ५५ वर्षीय इसमाचा शेती शिवारात शिरच्छेद करून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. भिका दयाराम पाटील असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. विनायक बाजीराव पाटील यांच्या कासारखेड शिवारातील शेतात मृतदेह मिळून आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.मूळ जुनोना ता.भुसावळ येथील रहिवासी असलेल्या भिका दयाराम पाटील हा इसम गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी चांगदेव येथे मोलमजुरी कामासाठी आला होता. वल्लभ नगर भागात राधाबाई चौधरी यांच्या घरात पत्नी मुलांसोबत तो राहत होता. सदर इसमाची निर्घृणपणे हत्त्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. विनायक बाजीराव पाटील राहणार चांगदेव यांच्या कासारखेडा शिवारातील केळी बागेच्या शेतात भिका पाटील यांचा मृतदेह दिसून आला. खून करणाऱ्या अज्ञातांनी भिका पाटील यांचे पाय बांधले होते तर शिरच्छेद करून धडा पासून मुंडके ३ फूट अंतरावर फेकले होते.इतक्या निर्घृणपणे हत्त्या करण्या मागचे कारण काय असावे या बाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव