शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे कर्जबाजारी शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 21:29 IST

पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे पोळ्याच्या दिवशी तरुण शेतमजूर देवीदास बापू पाटील (वय ४२) याने स्वत:च्या जीवाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देपोळ्याच्या दिवशी घटना घडल्याने गावात हळहळसोसायटी व बँकेचे होते कर्ज

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील शिरसोदे येथे पोळ्याच्या दिवशी तरुण शेतमजूर देवीदास बापू पाटील (वय ४२) याने स्वत:च्या जीवाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.देवीदास पाटील हे एकूण तीन भाऊ होते. तिघे वेगळे राहात होते. सर्वांचा उदरनिर्वाह शेती असून, ते मोलमजुरी करायचे. शुक्रवारी सकाळी देवीदास पाटील याने राहत्या घरात छताला सुती दोरीने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. सतत चार वर्षांपासून दुष्काळ परिषद असून, यावर्षीसुद्धा पीक पाणी व्यवस्थित नव्हते. त्यातच सोसायटीचे कर्ज, बँकेचे कर्ज होते. चार ते पाच दिवसांपासून सावकारी कर्जाला कंटाळला होता. आज त्याला त्याचा मोठा हादरा बसला. कोणालाही कळले नाही. पोळा असल्याने सर्व घरची मंडळी कामात व्यस्त होती. अचानक झालेल्या या घटनेने मोठा हादरा बसला.यावेळी शिरसोदे येथील पोलीस पाटील सीमा बळवंत पाटील व तुळशीराम पाटील यांनी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांनी घरात एकच हंबरडा फोडला.आज शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा सण पोळा होता. पोळ्याच्या दिवशी पोटाचा गोळा गेल्याने त्याच्या वडिलांना दु:ख आवरणे कठीण झाले होते. घरातला कर्ता पुरुष गेल्याने आज पूर्ण घरच पोरके झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, दोन भाऊ बहिणी, वडील असा परिवार आहे. त्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, असे त्याचे भाऊ तुळशीराम पाटील यांनी पारोळा पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याParolaपारोळा