शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात रेल्वेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:22 IST

भुसावळ शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डार्तील रहिवाशी सुनील भास्कर वारके (वय ४७) यांना रेल्वेचा धक्का लागून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्देमयत विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासीरेल्वेचा धक्का लागल्याने झाली गंभीर दुखापतभुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

भुसावळ : शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डार्तील रहिवाशी सुनील भास्कर वारके (वय ४७) यांना रेल्वेचा धक्का लागून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता उघडकीस आली.वारके हे सकाळी फिरण्यासाठी केले असतांना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत प्रविण भास्कर वारके यांच्या खबरीवरुन बाजारपेठ पोलिसात अ.मृ. रजि. १७/१८ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉं. जयराम खोडपे करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBhusawalभुसावळ