शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

जळगाव : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक विभाग अध्यक्ष, जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी ...

जळगाव : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक विभाग अध्यक्ष, जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी उपसभापती म.न.पा. शिक्षण मंडळ जळगावचे आर. टी. चौधरी (८३, रा. डेमला कॉलनी, गणेश कॉलनी रोड) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जळगाव मनपा नगरसेवक महेश चौधरी यांचे ते वडील होत.

---

गोकुळ बारी

शिरसोली : प्रगतिशील शेतकरी गोकुळ बारी (काटोले) (७२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भास्कर बारी यांचे ते वडील होत.

---

दिनकर पाटील

जळगाव : दिनकर पाटील (६९, रा. जोशीपेठ) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हर्षल पाटील यांचे ते वडील होत.

--

राजेंद्र देसले

जळगाव : राजेंद्र देसले (५७, रा. मुक्ताईनगर) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. विलास देसले यांचे ते लहान बंधू होत.

--

सुमनबाई निकुंभ

जळवगा : सेवानिवृत्त तहसीलदार सुमनबाई निकुंभ (६५, रा. टेलिफोन नगर) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रेखा निकुंभ यांच्या त्या आई होत.

--

मुरलीधर अत्तरदे

जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळ संचलित शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी, जळगाव संस्थेचे संस्थापक सचिव तसेच ज्येष्ठ संचालक मुरलीधर अत्तरदे (९१) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र अत्तरदे यांचे ते वडील होत.

--

नयना पाटील

जळगाव : नयना पाटील (५१, रा. अयोध्या नगर) यांचे अल्पशा आजाराने रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, मुलगी, जावई असा परिवार आहे. गुणवंत डिगंबर पाटील (कडगाव) यांच्या त्या पत्नी होत.

--

मधुकर महाजन

जळगाव : मधुकर महाजन (८३, रा. विदगाव) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विजय महाजन यांचे ते वडील होत.

--

सुधा पाटील

जळगाव : सुधा पाटील (६८, रा. सन्मित्र कॉलनी) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युनियन बँकेचे निवृत्त व्यवस्थापक जिजाबराव पाटील यांच्या त्या पत्नी होत.

---

भारती आंबटकर

शिरसोली प्र.न. : भारती आंबटकर (३८) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ, दोन बहिणी, आई असा परिवार आहे. नारायण आंबटकर (बारी) यांच्या त्या पत्नी होत.

---

गंगाराम कोल्हे

जळगाव : गंगाराम कोल्हे (७९, रा. रोझोदा, ता. रावेर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र कोल्हे यांचे ते वडील होत.

--

नामदेव भंगाळे

जळगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव भंगाळे (८९, रा. अयोध्यानगर) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त उपअभियंता सतीश भंगाळे यांचे ते वडील होत.

---