शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

जळगाव : सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरामण चौधरी (चांदसरकर) (५९) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ...

जळगाव : सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरामण चौधरी (चांदसरकर) (५९) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

---

प्रकाश चौधरी

जळगाव : ह.भ.प. प्रकाश चौधरी (६१, रा. सावखेडा बु.) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच मधुकर चौधरी यांचे ते लहान बंधू होत.

--

दत्तात्रय भावसार

जळगाव : दत्तात्रय भावसार (७०, रा.राधाकृष्णनगर) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

---

ननसिंग पाटील

जळगाव : ननसिंग पाटील (८१, रा.हडसन, ता.पाचोरा) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कापडसिंग पाटील यांचे ते वडील होत.

--

पुरुषोत्तम सपके

जळगाव : पुरुषोत्तम सपके (ह.मु. नालासोपारा) यांचे पुणे येथे, सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विनोद सपके यांचे काका होत.

--

गोपाळ चौधरी

जळगाव : गोपाळ चौधरी (८७, रा. कोल्हेनगर) यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. व्ही.जी. चौधरी यांचे ते वडील होत.

--

अनिल वडनेरे

जळगाव : अनिल वडनेरे (५७, रा. शनिपेठ) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. परेश वडनेरे यांचे वडील व प्रेस फोटोग्राफर अतुल वडनेरे यांचे ते मोठे बंधू होत.

--

अजित जोशी

जळगाव : विसावा लॉजचे संचालक अजित जोशी यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे, असा परिवार आहे.

---

विमलबाई सामुद्रे

जळगाव : विमलबाई सामुद्रे (७०, रा.विद्यापीठ कर्मचारी निवास, उमवीनगर) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अभय महाविद्यालय, धुळे येथील प्रा.डॉ. संजय ढोडरे यांच्या त्या सासू होत.

--