शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात बांधकामाच्या ठिकाणी इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:24 IST

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर कॉलमची मार्कींग करताना तोल जावून पडल्याने संजय मंगा तायडे (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव, मुळ रा.खिरोदा, ता.रावेर) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी नगरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देगांधी नगरातील घटना खिरोदा येथील मूळ रहिवासीजिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर कॉलमची मार्कींग करताना तोल जावून पडल्याने संजय मंगा तायडे (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव, मुळ रा.खिरोदा, ता.रावेर) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी नगरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तोल गेल्याने इमारतीवरुन कोसळलायाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गांधी नगरात दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. संजय तांबट या ठेकेदाराकडून हे बांधकाम सुरु आहे. संजय तायडे यांच्यासह दहा ते बारा मजूर गुरुवारी येथे कामाला होते. तायडे दुसºया मजल्यावर कॉलमची मार्कींग करीत असताना त्यांचा तोल गेला व ते थेट खाली कोसळले. डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ठेकेदाराने मात्र चक्कर आल्याने तायडे इमारतीवरुन पडल्याचा दावा केला आहे.