शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमी पिता-पूत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:28 IST

जखमी पत्नीची प्रकृती गंभीर

पारोळा : कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पिता पुत्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात तालुक्यातील दळवेल येथे महामार्गावर पेट्रोलपंपासमोर २० रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाला होता. या अपघातातील जखमी पत्नीची प्रकृती गंभीर आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील कुंडाणे येथील रहिवासी येथील जावेद जहांगीर पिंजारी (३५) व अंजूम जावेद पिंजारी (३०) हे दाम्पत्य मुलगा अयान जावेद पिंजारी (११) याच्यासह बात्सर तालुका भडगाव येथे दोंडाईचा येथील नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून परताना त्यांच्या दुचाकीला (एम. एच., १९-ए.व्ही.८१७५) कारने (एम.एच.१९, सी.व्ही. ०४७४) धडक दिली. या अपघातात जावेद पिंजारी व अयान पिंजारी हे जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान धुळे येथे मृत्यू झाला तर अंजूम पिंजारी या गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कार उलटून कारमधील दोन महिला, चालक व मुलगीदेखील जखमी झाले. मात्र ते कार सोडून जळगावकडे निघून गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत तबरेज जाकिर पिंजारी रा. दोंडाईचा यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सुधाकर लहारे हे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव