शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रावेर येथे तरुणाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:31 IST

संशयास्पद मृत्यू

रावेर, जि. जळगाव : शहरातील बंडू चौकातील रहिवासी व स्लॅब टाकण्याचे काम करणारा शेख इम्रान शेख लुकमान (वय २४) या युवकाचा खिर्डी बुद्रूूक शिवारातील केळीबागेत अर्धनग्न अवस्थेत व कंडोम लावलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, लैंगिक संबंधादरम्यान त्याचा ह्रदयविकाराने मृत्यू आला असावा, असा अंदाज व्यक्त करून व्हिसेरा राखून ठेवल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.शेख इम्रान शेख लुकमान हा आरसीसी काँक्रिट मिक्सर भाड्याने घेऊन स्लॅब टाकण्याचा व्यवसाय करीत होता. गुरुवारी दुपारी १२ वाजता तो वाघोडला कामाचा शोध घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला व त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान, सकाळी खिर्डी बुद्रूक ते विवरे रस्त्यालगतच्या खिर्डी शिवारातील महेंद्र पाटील यांचे शेत गट नं ५३ मधील केळीबागेत या तरूणाचा अर्धनग्न अवस्थेत व कंडोम लावलेल्या स्थितीत संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला.या प्रकरणी खिर्डी बुद्रूक येथील पोलीस पाटील अरूण हरी पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निंभोरा पोलीस स्टेशनचे फौजदार कोसे, पोहेकॉ मकसूद शेख, पोकॉ तडवी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविला. मयताच्या खिशातील पाकिटावरून त्याची ओळख पटली.दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. त्यांनी सदर मयत हा काहीतरी उत्तेजक गोळ्या सेवन करून लैंगिक संबंध करीत असताना त्याचा रक्तदाब वाढून ह्रदयविकाराने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास निंभोरा पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव