शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे दशामाता मिरवणुकीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:57 IST

शुक्रवारी दुपारी फैजपूर शहरातील श्रीराम मंदिरापासून दशामाता मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.

ठळक मुद्देदशामातेची आज होणार स्थापनाग्रामीण भागात उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कफैजपूर ििज. जळगाव : फैजपूर येथे मीनावाडा निवासिनी दशामाता उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी दशमाता स्थापनेनिमित्त शहरातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.शनिवार ११ रोजी दशामातेची विधिवत स्थापना यावल रोडवरील जानकीनगरमध्ये पिंपरुड येथील ग्राम पंचायत सदस्य किरण कोल्हे यांच्याकडे करण्यात येणार आहे.शुक्रवारी दुपारी फैजपूर शहरातील श्रीराम मंदिरापासून दशामाता मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उंटावर स्वार दशामातेचा सजीव देखावा सुद्धा या मिरवणुकीत आकर्षण ठरला होता.ही मिरवणूक श्रीराम मंदिर, खुशालभाऊ रोड, सुभाष चौक, बºहाणपूर - अंकलेश्वरमार्गे जाऊन यावल रोडवरील जानकी नगरात समाप्त झाली. दरम्यान, शनिवार ११ रोजी दशामाता मूर्तीचीे विधिवत स्थापना करण्यात येणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किरण कोल्हे यांनी केले आहे.