शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसरे धरणाच्या जनआंदोलन बैठकीला अनेकांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:59 IST

आजी-माजी लोकप्रतिनिधींंच्या बैठकीला ६ तालुक्यातील अनेकांनी दांडी

अमळनेर : पाडळसे धरण जनआंदोलन समितीतर्फे रविवारी झालेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींंच्या बैठकीला ६ तालुक्यातील अनेकांनी दांडी मारली.धरणास निधी न देणाऱ्या शासनाच्या विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतसारा व वीजबील भरू नये, महामोर्चा काढावा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना जाब विचारावा असा सूर यावेळी उमटला.आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आदींनी आंदोलक म्हणून या बैठकीला उपस्थिती दिली. जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन करण्यासाठी व शासन दरबारी पुढाकार घेण्यासाठी आवाहन केले. प्रा.शिवाजीराव पाटील यांनी समितीचे पत्र वाचून दाखविले तर धरणाची आजची तांत्रिक माहिती दिली. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार प्रा.शरद पाटील, साहेबराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी नामदेव पाटील, हिरामण कंखरे, अजयसिंग पाटील, योगेश पाटील, प्रा.सुनील पाटील, रणजित शिंदे, चंद्रकांत साळी, प्रशांत भदाणे, हिरालाल पाटील, एस.एम.पाटील, डी.एम.पाटील, सुनील पवार, महेश पाटील, आर.बी.पाटील देविदास देसले, निंबा पाटील, रामराव पाटील, पुरुषोत्तम शेटे, वसुंधरा लांडगे, सुपडू बैसाने, सुनील भामरे, शिवाजी पाटील, गोविंदा पाटील, मगन शिंगाने, शालिग्राम पाटील, कुंदन खैरनार, सुहास एलमामे, परमेश्वर पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.गैरहजर आजी माजी आमदार, खासदारांबद्दल यावेळी तीव्र संताप करण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव